Pune| मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन; आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे. यातील दोन विद्यार्थी ससून रुग्णालयात उपचार घेतायत आणि तिघांची प्रकृती ढासळत चालली आहे. विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ काल मंत्रालयात आदिवासी मंत्र्यांच्या भेटीला गेलो होतो त्यावेळी उपोषण मागे घ्या आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणू असा आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार यावर ठाम आहेत.एकूण 6 विध्यार्थी उपोषण करत होते, त्यापैकी 2 विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्याने रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले आहे. Tribal students' protest in Manjari; health of tribal students deteriorates. #Aadivasiprotest #manjari

संबंधित व्हिडीओ