NCP कडून 32 महामंडळांची मागणी, Mahayuti च्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 32 महामंडळांची मागणी.महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा.आमदारांच्या संख्याबळानुसार महामंडळ निश्चित होणार.पुढील समन्वय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार NCP seeks 32 corporations; matter discussed at Mahayuti coordination committee meeting. #NCP #32corporations #Mahayuti

संबंधित व्हिडीओ