कृषी अर्थतज्ज्ञ आणि शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी साखरेच्या वाढलेल्या दराबाबात भाष्य केलंय.इथेनॉलच्या वापरामुळे सारखेचे भाव वाढले या दाव्यांमध्ये काही अर्थ नसल्याचे जावंधिया यांनी सांगितलंय.साखर अवैधपणे व्यापाऱ्यांनी परदेशात निर्यात केली. असाही दावा केलाय.यासंदर्भात विजय जावंधिया यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.
Why price of sugar risen so much? Agricultural economist Vijay Jawandhia explains the reason.
#Sugarpricehike #VijayJawandhia