जम्मू काश्मीर मधून दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जम्मू काश्मीरमध्ये उद्या पार पडतय. ज्या भागात मतदान पार पडणार आहे तो भाग पाकव्याप्त काश्मीर जवळच्या पूंछचा भाग आहे. या ठिकाणी कायम पाकिस्तानी सैन्य तैनात असतं. अनेकदा नियमांचं उल्लंघन सुद्धा करण्यात येत. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर बकर लावण्यात आलेत.