Capt. Smit Machchhar यांचं न्यूझीलंड फ्लाईट स्कूलमधल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ही कौतुक

कॅप्टन मच्छार यांनी न्यूझीलंडच्या ज्या फ्लाईट स्कूलमधून वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलं तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मच्छार हे उत्कृष्ट विद्यार्थी असल्याची आठवण सांगितली.

संबंधित व्हिडीओ