Kalyan| Shinde गटाचे नगरसेवक Kunal Patil यांना जीवे मारण्याची धमकी, 25 लाखांची मागितली खंडणी

शिंदे गटाच्या नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी. नगरसेवक कुणाल पाटील यांना धमकीचा फोन.पुजारी नावाच्या गँगस्टरने 25 लाखांची खंडणी मागितली. कुणाल पाटील यांची मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार Kalyan | Shinde faction corporator Kunal Patil receives death threat; ₹25 lakh extortion demanded.

संबंधित व्हिडीओ