पोलिसांना दुसरं 'जंतरमंतर' घडवायचंय का?, आंदोलनस्थळावरून Video शेअर करत Rohit Pawar यांचा सवाल

रोहित पवारांनी आंदोलनस्थळावरून एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.. या व्हिडीओमध्ये पोलिसांच्या फौजफाट्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.. शांततेत सुरू असलेल्या सत्याग्रहासाठी एवढा मोठा फौजफाटा लावण्याचं कारण काय ? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय..

संबंधित व्हिडीओ