प्राथमिक माहितीनुसार, चिखलदरा घाट रस्त्यावर शहापूर येथून अर्धा किलोमीटर पुढे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार दरीत कोसळली. पावसाळ्यामुळे रस्ते निसरडे असल्याने हा अपघात घडला असावा.