Coastal Road वर अपघातातील BMW चालकावर गुन्हा दाखल, ओमकार शिर्केंनी पोलिसांकडे केली होती तक्रार

कोस्टल रोडवर अपघात झालेल्या BMW वर याआधीही गुन्हा दाखल आहे.ताडदेव मध्ये राहणाऱ्या ओमकार शिर्के यांनी या प्रकरणात गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गाडीने ओमकार हे पत्नीसोबत जात असताना BMW कारने त्यांना धडक दिली होती.२९ मार्चला ही घटना घडली होती त्यावेळी ओमकार शिर्के यांनी त्यावेळी एक व्हिडिओ ही काढला होता. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वायरल होत आहे ज्यात तो तरुण शिर्केंना उद्धटपणे उत्तर देत आहे. Case registered against the BMW driver involved in the Coastal Road accident; Omkar Shirke had lodged a complaint with the police.

संबंधित व्हिडीओ