Gadchiroli| अहेरी आगाराची एसटी रेपणपल्ली जंगलात बंद, 40हून अधिक जणांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातून देचलीपेटाकडे निघालेल्या एसटी बसने भर जंगलातच साथ सोडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. सायंकाळी सहा वाजता अहेरीहून जिमलगट्टा मार्गे देचलीपेटाकडे निघालेली ही बस रेपणपल्ली जंगल परिसरात बंद पडली. बसचा चौथा गिअर अडकल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ