Ganeshotsav 2026| श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आरती; Jackie Shroff,Pravin Tarde यांना आरतीचा मान

पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या वतीने गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जातोय. आज सिने अभिनेते जॅकी श्रॉफ आणि मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते आरती होणारेय..

संबंधित व्हिडीओ