India Pakistan Tension|केंद्र सरकारने मोठा निर्णय, देशातील 'ही' 32 विमानतळं 15 मेपर्यंत बंदच राहणार

भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.भारताकडून 32 विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक दिवशी 400 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. 15 मेपर्यंत हे विमानतळ बंद राहील.पाक हल्ल्यानंतर दिल्ली विमानतळावर सुरक्षा वाढवली आहे. दिल्ली विमानतळावरुन 138 उड्डाणे रद्द करण्यात आलीत.

संबंधित व्हिडीओ