भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधी केली आणि विशेष म्हणजे याची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यानंतर भारतात विरोधक चांगलेच संतापलेत याविषयी माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करावं अशी मागणी केली जातेय. आज विरोधकांकडनं ही मागणी आणखीनच तीव्र केली जाईल.