संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवरती निशाणा साधला आहे. जर तुम्ही आमच्यासोबत संघर्षात राहिलात तर ठीक आहे नाहीतर तुम्ही आम्ही हे तुमच्याशिवाय लढू असं रावतांनी म्हटलंय. शरद पवार वारंवार अजित पवारांसोबत व्यासपीठावर दिसतात त्यामुळे संजय राऊतांनी हा निशाणा साधला.