Operation Sindoor मध्ये ISRO ची एन्ट्री, 10 उपग्रह पाकिस्तानवर नजर ठेवून; मोठी माहिती समोर | NDTV

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध थांबलं असलं तरीसुद्धा भारत आता पाकिस्तान वर आकाशामधून लक्ष ठेवून आहे. भारताचे दहा उपग्रह सध्या पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष वी नारायणन यांनी एका कार्यक्रमातून दिली आहे. भारताच्या सीमारेषेतला प्रत्येक नागरिक सुरक्षित असल्याची खात्री या अध्यक्षांनी व्यक्त केलेली आहे. केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

संबंधित व्हिडीओ