Raj Thackeray | राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या, संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यात जुंपली, पाहा

आम्हाला देऊ नका भाजपला द्या असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय. त्यावर उत्तर देताना आंदोलन करतायत तर पळपुटेपणा करू नका असं प्रत्युत्तर संदीप देशपांडेंनी दिलंय. बघा प्रश्न असा आहे, ते आंदोलन कोणी केलं? त्या आधी समजून घ्या. धमक्या इशारे देऊ नका. धमक्या इशारे देऊ नका. ते भाजपला द्या. फडणविसांना द्या. महाराष्ट्र द्रोह्यांना द्या.

संबंधित व्हिडीओ