#GSTTaxCut #IndianEconomy #DonaldTrump येत्या २२ सप्टेंबरपासून जीएसटीच्या दरात मोठी कपात होणार आहे. यामुळे सरकारला वर्षाला सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. मात्र, यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असा सरकारचा विश्वास आहे. तसेच, ट्रम्प यांनी लावलेल्या टेरिफचे नुकसानही भरून निघेल.