Europe Heatwave, Wildfires: युरोपातील दुष्काळ आणि वणवे, कारण औद्योगिक क्रांती?

Europe Heatwave, Wildfires: युरोपातील दुष्काळ आणि वणवे, कारण औद्योगिक क्रांती? #EuropeHeatwave #ClimateChange #GlobalWarming यंदा युरोपात विक्रमी तापमानवाढ आणि भीषण वणव्यांची स्थिती निर्माण झाली आहे. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये १५ लाख एकर जंगल जळून खाक झाले आहे. पण हे भयावह वातावरण बदलण्याची कारणं २०० वर्षांपूर्वीच्या औद्योगिक क्रांतीत दडली आहेत. हा खास रिपोर्ट नेमका याच विषयावर प्रकाश टाकतो.

संबंधित व्हिडीओ