उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वादात सापडलेल्या महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा सध्या चर्चेत आहेत. अवैध कामांवर कारवाई करताना त्यांचा अजित पवारांसोबत वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. थेट उपमुख्यमंत्रीसोबतच वाद घालणाऱ्या या धाडसी अधिकाऱ्याची पार्श्वभूमी काय आहे? त्या मूळच्या कुठल्या आहेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल.