GST Price Drop: गाडी, टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त, नवरात्रीत खरेदीची संधी!

#GST #PriceDrop #Navratri तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! २२ सप्टेंबरपासून गाड्या, टीव्ही, फ्रीजसह अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्याने हा बदल होणार आहे. त्यामुळे नवरात्रीच्या मुहूर्तावर खरेदीची उत्तम संधी आहे. या बदलामुळे तुमचं महिन्याचं बजेटही कमी होण्यास मदत होईल.

संबंधित व्हिडीओ