#LebanonDrought #WaterScarcity #ClimateChange लेबनानमध्ये गेल्या काही दशकांत सर्वात भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोराऊन धरणाची पाणी पातळी ऐतिहासिक खालच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यातच पाण्याच्या प्रदुषणामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या गंभीर संकटाचा सामना देश कसा करणार याकडे जगाचे लक्ष आहे.