Mira-Bhayandar Police Raid: मीरा-भाईंदरमध्ये टारझन डान्स बारवर पोलिसांची धाड, 12 मुलींची सुटका!

मीरा-भाईंदर परिसरातील टारझन डान्स बारवर पोलिसांनी मोठी कारवाई करत २१ जणांना अटक केली आहे. बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्याची माहिती मिळाल्यानंतर ही धाड टाकण्यात आली. यावेळी बारमधील १२ मुलींची सुटका करण्यात आली, त्यापैकी ५ मुलींना गुप्त खोलीत लपवून ठेवण्यात आले होते. अटकेत असलेल्यांमध्ये बार मालकासह व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संबंधित व्हिडीओ