#ChhatrapatiSambhajinagar #DogAttack #StrayDogsMenace छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जाफरगेट परिसरात मोकाट कुत्र्याच्या चाव्याने 3 वर्षांच्या शेख अरमान या चिमुकल्याचा मृत्यू झाला. केसांमुळे डोक्याला झालेल्या चाव्याकडे दुर्लक्ष झाले आणि आठवडाभरात त्याचा जीव गेला. शहरातील कुत्र्यांचा धोका आता वाढला आहे!