#CoughSyrup #CoughSyrupDeaths #Pune मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधांमुळे झालेल्या बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र FDA सतर्क झाले आहे. पुण्यातील रेडनेक्स फार्मसिटीकल कंपनीच्या साठ्यावर छापा टाकण्यात आला आहे. औषधांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष दिले जात आहे. राज्यभर मोहीम सुरू!