Mounjaro Weight Loss Drug | वजन कमी करणाऱ्या 'मौन्जारो' औषधाची भारतात विक्रमी विक्री!

#Mounjaro #WeightLossDrug #Pharma वजन कमी करण्याच्या औषधांची भारतीय बाजारात जोरदार मागणी आहे. 'मौन्जारो' या औषधाने लॉन्चच्या अवघ्या सहा महिन्यांतच विक्रीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. सप्टेंबर महिन्यात मौन्जारोच्या विक्रीत 80 कोटी रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे.

संबंधित व्हिडीओ