Pune Firecracker Ban | पुण्यात रात्री फटाके फोडण्यावर बंदी, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई! NDTV मराठी

#Pune #FirecrackerBan #Diwali2025 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाईल. तसेच रस्ते, पूल किंवा सार्वजनिक ठिकाणांपासून 10 मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई आहे.

संबंधित व्हिडीओ