Palghar Potholes Death | पालघरमध्ये खड्ड्यांमुळे निष्पाप महिलेचा बळी | NDTV मराठी

#Palghar #Potholes #Maharashtra #NDTVMarathi पालघरमधील मनोर-विक्रमगड-जव्हार मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा एका निष्पाप महिलेचा बळी गेला आहे. मोटरसायकल खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंत्राटदार आणि प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

संबंधित व्हिडीओ