#GautamiPatil #CarAccident #NDTVMarathi डान्सर गौतमी पाटीलच्या मालकीच्या वाहनाचा अपघात झाल्याची बातमी आहे, मात्र यावेळी ती कारमध्ये नव्हती. या घटनेनंतर सोशल मीडियावर तिला नाहक ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. यावर गौतमीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पहा काय म्हणाली गौतमी पाटील.