##ChiplunElection #YouthVoters #NagarParishad #MaharashtraPolitics चिपळूण नगर परिषद निवडणुकीत यावेळी ४२,५८२ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे, पुरुषांपेक्षा अधिक असलेल्या महिला मतदार नगराध्यक्ष ठरवणार आहेत. डीबीजे महाविद्यालयातील तरुणाईला या निवडणुकीकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आहे. In the Chiplun Municipal Council election, 42,582 voters will cast their ballots, with women voters holding the decisive power. Our correspondent spoke to the youth at DBJ College in Chiplun to understand their expectations and views on the upcoming local elections.