#DelhiBlast #NIARaid #TerrorModule दिल्ली स्फोटातील तपासानंतर अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी एका राहत्या घरालाच प्रयोगशाळा बनवून तब्बल ३००० किलो स्फोटकांपासून बॉम्ब बनवण्याचे काम सुरू केले होते. याशिवाय, डॉक्टरांच्या 'व्हाईट कॉलर' मॉड्यूलमध्ये आणखी काही डॉक्टरांचा सहभाग असल्याची माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. Shocking information has emerged from the investigation into the Delhi blast: terrorists were working to create a massive bomb using 3,000 kg of explosives inside a residential house, which they had converted into a laboratory. Further investigations by the NIA (National Investigation Agency) have revealed the involvement of more doctors in the 'White Collar' terror module, indicating a deeply entrenched conspiracy.