Solapur च्या मोहोळमध्ये बिहारमधल्या जंगलराजसारखी परिस्थिती? अनगर गावात नेमकं काय घडलंय? NDTV मराठी

महाराष्ट्राचा बिहार झालाय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सोलापूरच्या मोहोळमधल्या एका गावात चक्क एका महिलेला उमेदवारी अर्ज भरणं कठीण झालंय.. नगर पंचायत निवडणुकीसाठी महिलेला पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरावा लागलाय.. ही परिस्थितीती अगदी बिहारमधल्या जंगलराजसारखीच झालीय.. मोहोळमधील अनगर गावात नेमकं काय घडलंय ? इथल्या राजकीय परिस्थितीला कोण जबाबदार आहे..पाहुयात..

संबंधित व्हिडीओ