नाशिकच्या मालेगाव तालुक्यात काळजाला पिळवटून काढणारी घटना घडलीय.. एका नराधमाने 3 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्यात आला आहे. त्यानंतर तिचा जीवही घेतला. नेमकं काय आहे प्रकरण पाहुयात..