सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी गेलेल्या भारतीयांवर काळाने घाला घातलाय.. तब्बल 45 भारतीयांचा बस आणि टँकरच्या अपघातात मृत्यू झालाय. हे सर्व भाविक तेलंगनाच्या हैदराबादमधील आहेत.. सौदी अरेबियात हा भीषण अपघता कसा घडलाय..पाहुयात..