#PalgharSadhuMurderCase #Palghar #BJPEntry #MaharashtraPolitics आज दिवसभर एका पक्षप्रवेशाची चर्चा होती, जो भाजपमध्ये २४ तासांच्या आतच स्थगित करण्यात आला. या प्रवेशामागे साधू हत्याकांड प्रकरणाचा अँगल होता, ज्यामुळे भाजपने हा निर्णय घेतला. खुद्द मुख्यमंत्र्यांनी ज्याचे समर्थन केले होते, त्या पक्षप्रवेशाला स्थगिती का द्यावी लागली, यामागे मोठी राजकीय नामुष्की आहे. A controversial entry into the BJP was suspended within 24 hours due to the Sadhu Murder Case angle. This move caused significant embarrassment to the BJP, especially after the Chief Minister himself had initially supported the admission. We analyze why the party was forced to halt the induction.