'लाल किल्ल्यासमोर काश्मीरच्या समस्यांचे पडसाद' दिल्ली स्फोटाप्रकरणी मेहबुबा मुफ्तींचं विधान.'सरकारने जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेचं आश्वासन दिलेलं'.पण दिल्लीच धोक्यात- मेहबुबा मुफ्ती. मेहबुबा मुफ्तींनी केलेल्या विधानाचं दलवाईंकडून समर्थन. दिल्लीतल्या स्फोटात दहशतवादीच- दलवाई.कश्मीरमध्ये सुरू असलेल्या अन्यायाचे पडसाद- दलवाई.हुसैन दलवाई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते