Kalyan | इमारतीच्या विकासावरून रहिवासी बिल्डरमध्ये हाणामारी, कल्याणमधील खडेगोळवली परिसरातील घटना

इमारतीच्या विकासावरून रहिवासी बिल्डरमध्ये हाणामारी, कल्याणमधील खडेगोळवली परिसरातील घटना Clash between residents and builder over building development; incident in the Khadegolavali area of ​​Kalyan. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात इमारतीच्या विकासावरून रहिवासी आणि बिल्डरमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. खडेगोळवली परिसरातील ओम महेश सोसायटीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी एका बिल्डरला इमारत विकासासाठी दिली होती. मात्र, अद्याप विकासाचे काम सुरू झाले नसल्याचा आरोप काही रहिवाशांकडून करण्यात आला आहे. याच संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित व्हिडीओ