ब्रिक्स परिषदेत भारताचा आवाज पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर बुलंद झालाय. एकाच फ्रेममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दिसल्यानं जगभरात या चित्राची चर्चा रंगलीय. ब्रिक्सच्या वाढत्या ताकदीसोबतच भारतानं स्टार्टअप फंड, विकास आणि जागतिक सहकार्याचा नवा रोडमॅपही मांडलाय.या परिषदेतून कोणते संदेश जगाला दिले गेले आणि भारताच्या भूमिकेचं महत्त्व किती वाढलंय, पाहुयात हा रिपोर्ट.
Global Report | India's voice resonates strongly at the BRICS summit; India, China, and Russia unite—has the US been rattled?