Konkan Ganeshotsav | ढोल-ताशांचा गजर, कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; पाहा ड्रोन दृश्य | NDTV
Resounding beats of dhol-tasha excitement for Ganeshotsav reaches a fever pitch in Konkan—watch the drone footage.
कोकणामध्ये गणेशोत्सवाचा अभूतपूर्व असा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. भाविकांच्या अलोट गर्दीत, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघर आगमन होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणरायाच्या आगमनाचा सुंदर सोहळा पार पडत आहे. हिरव्या गार शेतातून बाप्पाच्या आगमनाचे मनमोहक दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.