Ganesh Chaturthi | मुंबईतील प्रसिद्ध गणरायांच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी | NDTV Marathi

Ganesh Chaturthi | मुंबईतील प्रसिद्ध गणरायांच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी | NDTV Marathi Huge crowds of devotees gather to seek blessings from Mumbai's famous Ganpati idols. लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा आज राज्यभर पार पडत आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. पाहा मुंबईतील लाडक्या गणरायाची खास झलक..

संबंधित व्हिडीओ