Manoj Jarange यांच्याकडून पुन्हा उपोषणाच्या परवानगीसाठी अर्ज, जरांगेंनी मुंबई पोलिसांना पाठवला Mail

मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केलाय. मनोज जरांगे यांनी स्वतः पोलिसांकडे अर्ज दाखल केला.. मुंबई पोलिसांना मेलद्वारे उपोषणाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. Manoj Jarange applies again for permission to hold a hunger strike; sends an email to the Mumbai Police.

संबंधित व्हिडीओ