पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यभरातील गरजू रुग्णांसाठी काम करणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे हेच महायुतीचे सक्षम उमेदवार, त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठामपणे पाठपुरावा करणार.. अशी भूमिका राजेंद्र राऊत यांनी मांडली आहे.