मुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टी जिल्ह्यामध्ये जाणार आहेत. आष्टी मतदार संघात कोट्यावधींच्या विकास कामांच ते भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमाला विखे पाटील, राम शिंदे, पंकजा मुंडे हे देखील हजर राहतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रीय मतदार संघात वेगवेगळ्या कामांच्या भूमिपूजनासाठी ते जाणार आहेत.