संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत अनेक पुरावे विष्णू चाटेच्या मोबाईल मध्ये आहेत असा दावा धनंजय देशमुख यांनी केल आहे. विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या चाटेच्या मोबाईल मधील पुरावे नष्ट करण्याचं षडयंत्र रचलं जातंय असा दावाच धनंजय देशमुख, यांनी केलाय.