मुंबईत महाराष्ट्र लोकभवनबाहेर काँग्रेसने तीव्र आंदोलन केलंय.. आज दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी NEET पेपर फुटी प्रकरणाविरोधात निषेध नोंदविला...त्यानंतर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेसचे आमदार आणि नगरसेवकांनी महाराष्ट्र लोकभवनवर आंदोलन केलं... यावेळी असलम शेख, अमीन पटेल आणि इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं..