Uddhav Thackeray रात्रीच जंतर-मंतरवर जाण्याची शक्यता, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होणार

उद्धव ठाकरे आज रात्रीच जंतर-मंतरवर जाण्याची शक्यता आहे.थोड्याच वेळात उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होणार आहे.त्यानंतर आज रात्रीच ते जंतरमंतरवर आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

संबंधित व्हिडीओ