उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेत.. ते थोड्याच आज रात्रीच जंतरमंतरवर आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतीय.. शरद पवार आणि राहुल गांधींनंतर आता उद्धव ठाकरेही दिल्लीत आंदोलनात सहभागी होणार आहेत.