तुम्ही मुंबई पुणे हा प्रवास सातत्यानं करत असाल. तुमचं ऑफिस एका शहरात आणि तुमचं घर दुसऱ्या शहरात असेल तर लवकरच तुम्हाला एअर टॅक्सीनं प्रवास करता येणार आहे.एका शहरातून दुसऱ्या शहरात अवघ्या काही मिनिटांत पोहोचवणारी एअर टॅक्सी चेन्नईमधल्या IIT मद्रास कँपसमध्ये सज्ज झालीय.कशी असेल ही टॅक्सी आणि या टॅक्सीमधून प्रवास कसा करता येईल.