Rahul Gandhi पोलिसांच्या ताब्यात; मंदिरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये सोनिया गांधी दाखल, पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांची NDTV मराठीवर पहिली प्रतिक्रिया