Special Report|पाऊस अडवणार,ऐन सणासुदीच्या दिवसात कांदा रडवणार;कांद्याच्या संभाव्य टंचाईची कारणं काय?

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिर असले, तरी येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही भीती व्यक्त केलीय. पण पाशा पटेल यांच्या या इशाऱ्याची नेमकी कारणं काय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ