मुंबईमध्ये कोणत्या कंपनीचे नेटवर्क बेस्ट आहे ? असा प्रश्न विचारला तर त्याबद्दलची वेगवेगळी मतं ऐकायला मिळू शकतात. ट्रायने एक चाचणी केली, त्यातून या प्रश्नाचं उत्तर मिळणं सोपं होईल. पाहूयात आमच्या प्रतिनिधींचा हा रिपोर्ट